ग्रामपंचायत टिटोली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

मोठी दहीहंडी

2

उत्तर महाराष्ट्रील नावाजलेले श्री संग्राम गोविंदा पथक टिटोली गावामध्ये दहीहंडी उस्तव गेल्या १६ वर्षापासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गावामध्ये महाशिवरात्री उस्तव पण खूप मोठ्या प्रमणात साजरा केला जातो

टिटोली येथील शिवमंदिर

3

टिटोली येथील शिवमंदिर

काँक्रीट रस्त्याचे बांधकाम

8

काँक्रीट रस्त्याचे बांधकाम (Construction of Concrete Road) म्हणजे सिमेंट काँक्रीटचा वापर करून मजबूत, टिकाऊ आणि दीर्घकालीन रस्ता तयार करण्याची प्रक्रिया होय. हा प्रकार प्रामुख्याने वाहतुकीचा भार जास्त असलेल्या ठिकाणी किंवा पावसाळ्यात खराब न होणाऱ्या रस्त्यांसाठी वापरला जातो.